About Us

अमर कॉम्प्युटर इन्स्टिट्युट

सातारा जिल्हयामध्ये ग्रामीण भागात सलग तिसऱ्या वर्षी सर्वात उत्कृष्ट कंप्यूटर शिक्षण संस्था म्हणून अमर कॉम्प्युटर इन्स्टिटयुट कोडोली सातारा या आपल्या संस्थेस महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) यांच्या मार्फत प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

Everyday at the Amar Computer Institute is like a blessing with the active students and talented staff members around.
Mr.Amar Jadhav— Head Of Amar Computer Institute

शिक्षण म्हणजे वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे , शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण.

Mrs.Sangita Amar Jadhav