ALL COURSES

MKCL CLICK COURSES

MS-CIT

MSCIT प्रवेश सुरू.... फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात सर्व शासकीय निमशासकीय नोकरीकरीता उपयुक्त असा कोर्स MSCIT... २१ व्या शतकात डिजीटल जगाशी ओळख करून देणारा कोर्स MSCIT... १००% Practical Base Course म्हणजे MSCIT.. आपल्या व्यवसायात व रोजगार ठिकाणी वेगवेगळया Practical Skills शिकवणारा कोर्स म्हणजे MSCIT...
कोर्स फी
एका हप्त्यात - ४,५०० = ४,५००/-
दोन हप्त्यात - २,३५० /- २,३५० = ४,७००/-
तीन हप्त्यात - २,००० /- २,००० /- १,००० = ५,०००/-

COMPUTER TYPING - GCC- TBC

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शासकीय संगणक टायपिंग परीक्षा
English ३० / ४० श. प्र. मि.
मराठी ३० / ४० श. प्र. मि.
हिंदी ३० / ४० श. प्र. मि.
प्रशिक्षण कालावधी ६ महिने
अभ्यासक्रम-MS-OFFICE 2010 आणि Windows 7 वर आधारित अद्यावत अभ्यासक्रम
एकूण गुण :- १००
कोर्स फी : (एका विषयास)
एका हप्त्यात ४,७०० = ४,७००/-
दोन हप्त्यात २,५००/- २,३०० = ४,८००/-
तीन हप्त्यात १,८००/- १,८००/- १,४०० = ५,०००/-

SHORTHAND (लघुलेखन) – स्टेनोग्राफर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शासकीय संगणक टायपिंग परीक्षा
English - ६०/८०/१००/१२० श. प्र. मि.
मराठी - ६०/८०/१००/१२० श. प्र. मि.
हिंदी - ६०/८०/१००/१२० श. प्र. मि.
प्रशिक्षण कालावधी -६ महिने
कोर्स फी : (एका विषयास)
प्रवेश फी १००/- प्रशिक्षण फी (६ महीने) ६,०००/- परीक्षा फी १,५००/-
एकूण फी = ७,६००/-

Advance TALLY PRIME + GST

कोर्स कालावधी ४ महिने .
 मराठी व इंग्रजी माध्यमातून ई-लर्निंग प्रशिक्षण.
 तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन.
 YCMOU व MKCL सर्टिफिकेट.
 १००% Practical Notes च्या माध्यमातून
कोर्स फी
एका हप्त्यात - १५,०००/- = १५,०००/-
दोन हप्त्यात - ७,६००/- ७,६००/- = १५,२००/-
तीन हप्त्यात - ५,१००/- ५,१००/- ५,१००/- = १५,३००/-

Advance Excel

कोर्स कालावधी महिने .
 मराठी व इंग्रजी माध्यमातून ई-लर्निंग प्रशिक्षण.
 तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन.
 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व MKCL सर्टिफिकेट.
 १००% Practical Notes च्या माध्यमातून प्रशिक्षण.
कोर्स फी
एका हप्त्यात - ७,०००/- = ७,०००/-
दोन हप्त्यात - ३,६००/- ३,५००/- = ७,१००/-
तीन हप्त्यात - ३,६००/- ३,६००/- ३,५००/- = ७,३००/-

ADVANCE ACCOUNTING DIPLOMA

कोर्स कालावधी ७ महिने .
 मराठी व इंग्रजी माध्यमातून ई-लर्निंग प्रशिक्षण.
 तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन.
 YCMOU व MKCL सर्टिफिकेट.
 १००% Practical Notes च्या माध्यमातून
कोर्स फी
एका हप्त्यात - २०,०००/- = २०,०००/-
दोन हप्त्यात - १०,५००/- १०,०००/- = २०,५००/-
तीन हप्त्यात - ६,८००/- ६,८००/- ६,८००/- = २०,४००/-